E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
Wrutuja pandharpure
01 Apr 2025
पिंपरी
: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ताधारकांना तात्काळ कर भरण्याचे आवाहन केले आहे. थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाईस वेग आला असून ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला नाही अशा मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्यात येत आहे. वारंवार आवाहन करूनही थकबाकीदारांनी मालमत्ताकर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन सणासुदीच्या काळामध्ये करसंकलन विभागाला कटू कारवाई करण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत तब्बल १०६९ हून अधिक मालमत्तांवर मालमत्ता जप्तीची कारवाई व जवळपास १०२० मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्यात आले आहे.
त्याबरोबरच ४३४ मालमत्ता लिलावाच्या उंबरठ्यावर असून सदर मालमत्तांचा तात्काळ लिलाव सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी आपल्या थकीत कराचा भरणा करून कटू कारवाई टाळावी. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागाने शहरातील १८ विभागीय करसंकलन कार्यालये व कॅश काउंटर्स खुली ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सकाळी ९.४५ ते रात्री १२ पर्यंत कॅश काउंटर्स खुली असून नागरिकांनी आपला कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.
वारंवार आवाहन करूनही ज्या थकबाकीदारांनी अद्यापही थकीत कराचा भरणा केला नाही अशा मालमत्ता कोणत्याही क्षणी जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आत्तापर्यंत १०६९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे १०२० मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्यात आले आहे. थकबाकीदारांनी आपल्या कराचा तात्काळ भरणा करून जप्तीची कटू कारवाई टाळावी. ज्यांचा कर थकीत आहे अशांनी तात्काळ कराचा भरणा करावा.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त (१),
पिंपरी चिंचवड महापालिका
Related
Articles
टिकटॉकमुळे एका रात्रीत झाला अब्जाधीश
05 Apr 2025
आता केवळ सहा जिल्ह्यांत उरले नक्षलवादी : शहा
02 Apr 2025
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर
01 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
कर्नाटकमध्ये बाइक टॅक्सीला बंदी
04 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
टिकटॉकमुळे एका रात्रीत झाला अब्जाधीश
05 Apr 2025
आता केवळ सहा जिल्ह्यांत उरले नक्षलवादी : शहा
02 Apr 2025
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर
01 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
कर्नाटकमध्ये बाइक टॅक्सीला बंदी
04 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
टिकटॉकमुळे एका रात्रीत झाला अब्जाधीश
05 Apr 2025
आता केवळ सहा जिल्ह्यांत उरले नक्षलवादी : शहा
02 Apr 2025
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर
01 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
कर्नाटकमध्ये बाइक टॅक्सीला बंदी
04 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
टिकटॉकमुळे एका रात्रीत झाला अब्जाधीश
05 Apr 2025
आता केवळ सहा जिल्ह्यांत उरले नक्षलवादी : शहा
02 Apr 2025
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर
01 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
कर्नाटकमध्ये बाइक टॅक्सीला बंदी
04 Apr 2025
धरण उशाशी; शिवणे, उत्तमनगर पाण्याविना उपाशी
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात